लिंबू पाणी प्यायल्यानंतर करू नका 'या' चुका

लिंबू पाणी शरीरासाठी जितकं गुणकारी आहे. तसेच त्याची काही तोटेही आहेत.

योग्य पचनासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी अनेक जण लिंबू पाणी पितात.

अशा काही गोष्टी आहेत ज्या लिंबू पाणी प्यायल्यावर चुकूनही करु नयेत. नाही तर त्याचा परिणाम दातांच्या आरोग्यावर होतो.

लिंबू पाणी प्यायल्यानंतर चुकूनही दात घासू नयेत. लिंबात सायट्रिक्स अॅसिडचं प्रमाण जास्त असतं.त्यामुळे दातांची झीज होते.

वारंवार लघवीची भावना उत्पन्न होते. 

रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्यास पोटात जळजळ होऊ शकते. सोबतच पोट फुगणे, पचनक्रियेचा त्रास होणे यांसारख्याही समस्या निर्माण होऊ शकतात.

ध्रुवीय अस्वलाचा खरा रंग कोणता?

Click Here