डायनॉसॉरची भन्नाट मुंबई सैर, फोटो बघाच

डायनॉसॉरच्या मुंबई भटकंतीचे खास फोटो एकदा बघाच

मरीन ड्राईव्हवर बुलेटवर भटकंती करणारा आणि डोळ्यांवर गॉगल लावणारा स्टायलिश टी-रेक्स! सायंकाळच्या वेळी हा डायनॉसॉर दिमाखात बुलेट चालवतोय

वांद्रे येथे जुन्या क्लासिक स्कूटरवर सैर करणारा व्हेलॉसिरॅप्टर! गर्दीतले लोक त्याच्याकडे आश्चर्याने बघत आहेत

दक्षिण मुंबईत भलामोठा चेहरा घेऊन बाहेर डोकावून बेस्ट बस चालवणारा ट्रायसेराटॉप्स. 

वरळी सी-फेसजवळ सायकलवर स्वार होऊन लहान मुलांसोबत स्टेगोसॉरस!

फिल्म सिटीमध्ये क्लासिक जीपमध्ये फिरुन शूटिंगचा आनंद घेणारा आणि फिल्मसिटीची सैर करणारा अॅलोसॉरस

धारावीच्या गर्दीत आणि चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये ऑटो रिक्षा चालवणारा अँकिलोसॉरस! स्वतःच रिक्षा चालवून हा डायनॉसॉर भटकंती करत आहे

Click Here