'देवमाणूस' फेम किरण गायकवाडच्या बायकोचा बोल्ड अंदाज

देवमाणूस फेम किरण गायकवाडच्या पत्नीला पााहिलंत का?

ही अभिनेत्री आहे वैष्णवी कल्याणकर. वैष्णवी कल्याणकरला आपण विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय 

वैष्णवी कल्याणकरचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं आहे. वैष्णवीने सोशल मीडियावर केलेलं बोल्ड फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे

वैष्णवी कल्याणकर लवकरच स्टार प्रवाहवरील सुपरहिट मालिकेत काम करणार आहे

वैष्णवी कल्याणकर काजळमाया मालिकेत झळकणार आहे. वैष्णवी कल्याणकरची जोडी अक्षय केळकरसोबत दिसणार आहे

वैष्णवी कल्याणकर आणि किरण गायकवाड यांचं थाटामाटात लग्न झालं

किरण आणि वैष्णवीच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here