'या' अभिनेत्रींनी साकारली सैन्य दलातील अधिकाऱ्याची भूमिका
भूमिका साकारत दिला स्त्री पुरुष समानतेचा संदेश
'ऑपरेशन सिंदूर'ची महिला अधिकाऱ्यांनी दिली आणि यातून भारताने जगाला मोठा संदेश दिला.
मनोरंजनविश्वात काही अभिनेत्रींनी पडद्यावर महिला सैन्य ऑफिसरची भूमिका साकारली आहे.
दीपिका पदुकोण 'फायटर' सिनेमात महिला एअर फोर्स अधिकारी होती
अभिनेत्री जान्हवी कपूरने भारताची पहिली वायू सेना अधिकारी आणि पायलट गुंजन सक्सेनाची भूमिका साकारली होती
अभिनेत्री निम्रत कौरने 'द टेस्ट केस' सीरिजमध्ये कॅप्टन शिखा शर्माची भूमिका निभावली
डायना पेंटी 'परमाणू: द स्टोरी ऑफ पोखरण' सिनेमात आर्मी ऑफिसर 'अंबालिका'च्या भूमिकेत होती. यासाठची तिने किक बॉक्सिंग आणि मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले.
यामी गौतम 'उरी:द सर्जिकल स्ट्राईक' या गाजलेल्या सिनेमात इंटेलिजन्स ऑफिसर होती.