दीपिका पदुकोणने सप्टेंबर २०२४ मध्ये लेक 'दुआ'ला जन्म दिला
नुकतंच waves परिषदेत तिने आई झाल्यानंतरचा अनुभव सांगितला
मी माझं हे नवी आयुष्य हळूहळू अनुभवत आहे कारण आई झाल्यानंतर आपल्यावर आणखी एका जीवाची जबाबदारी येते.
आजपर्यंत माझं ध्येय, करिअर याभोवतीच माझं आयुष्य होतं. आता मी त्या चिमुकल्या जीवाची जास्त पर्वा करते.
मला नेहमीच आई व्हायचं होतं आणि मी मातृत्वाचा आनंद घेत आहे
पण सोबतच आई झाल्यानंतर मी माझं आयुष्य नव्याने शोधत आहे.
एका व्यक्तीसाठी जबाबदार होणं आणि तिला स्वत:च्या आधी प्राधान्य देणं हे सगळं मी डिस्कव्हर करत आहे