ब्रेकअप नंतरच्या एकाकीपणातून सावरण्याच्या ५ टीप्स 

तुम्ही सिंगल आहात हे मान्य न करणं संघर्षदायी ठरू शकतं. 

तुम्ही सिंगल आहात हे मान्य न करणं संघर्षदायी ठरू शकतं. त्यामुळं सर्वात आधी तुम्ही सिंगल आहात हे मान्य करणं गरजेचं आहे. 

तुम्ही रिलेशनशिपमध्येच असताना आनंदी असता हे माननं घातक ठरू शकतं. तुम्ही कायम रिलेशनशिपच्या शोधात राहता. मात्र तुमच्या आनंदाची जबाबदारी तुमचीच आहे.

तुमचं तुमच्या स्वत: सोबतचं नात्याला ओळखणं गरजेचं आहे. हे नातं खूप महत्वाचं आहे कारण हेच नातंच शाश्वत असण्याची गॅरेंटी देतं

सर्वात प्रथम स्वत:वर प्रेम करायला शिका. जर तुम्ही स्वत:वर प्रेम केलं नाही तर तुम्ही दुसऱ्याला प्रेम कसं देऊ आणि दुसऱ्याकडून प्रेम कसं घेऊ शकाल. 

सर्वात आधी स्वत:ला शोधणं गरजेचं आहे. जर तुम्हाला खरं प्रेम हवं असेल तर तुम्ही स्वत:बाबत सच्चे असणं गरजेचं आहे. स्वत:सोबत थोडा वेळ घालवा अन् काही प्रामाणिक प्रश्न विचारा.

Click Here