वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस
प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागेल. नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल.
मन स्थिर ठेवून काम न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात.
शारीरिक व मानसिक दृष्टया आपणास प्रसन्नता व उत्साह यांचा अनुभव येईल.
कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही.
आज व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ होईल. उत्तम भोजन प्राप्ती होईल.
आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल.
आज नोकरीच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल.
प्रकृतीकडे लक्ष द्या. कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो.
आजचा दिवस बौद्धिक व तार्किक विचार - विनिमयासाठी अनुकूल आहे.
व्यापार - व्यवसायाच्या दृष्टीने केलेल्या भावी योजना यशस्वी होतील.
विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाहीत. सातत्याने बदल होत राहील.
घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद टाळा. धन व प्रतिष्ठेची हानी संभवते.