आजचे राशीभविष्य, ११ जून २०२५
आज आपणास गूढ विद्या त्यांसंबंधीत गोष्टींचे आकर्षण वाटेल.
आज आपले कौटुंबिक जीवन सुखाचे व आनंदाचे असल्याचे आपणास जाणवेल.
आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे.
आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा व मानसिक तापाचा आहे.
शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील.
आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा.
आज आपली द्विधा मनःस्थिती राहिल्याने कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये.
कुटुंबीय, मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल.
आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उदभवतील.
मित्र व आप्तेष्टांसह फिरावयास जाल. मंगल कार्यात हजेरी लावाल
आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल.
आज नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.