आजचे राशीभविष्य: सोमवार ०९ जून २०२५
आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसह हर्षोल्हासात घालवू शकाल. नव्या वस्त्रांची खरेदी करू शकाल.
आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल.
आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. कल्पनाशक्तिस वाव मिळेल
आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात त्रास संभवतो.
आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. परदेशस्थ नातेवाईकां कडून चांगली बातमी मिळू शकेल.
आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल.
दृढ विचार व वैचारिक संतुलन ह्यामुळे हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल.
आज आपला संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे.
आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
व्यवसायात वृद्धी संभवते. व्यवसायात अनुकूलता जाणवेल
आज आपण बौद्धिक काम, नवनिर्मिती व लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू करू शकाल.
आज आपणाला आपल्या कृतीवर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.