आजचे राशीभविष्य: गुरुवार ०५ जून २०२५
धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल.
वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल.
वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.
प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद ह्यांचा अभाव राहील. कुटुंबीयांशी मतभेद वाढतील.
आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल.
गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम.
आज आपणास क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. शक्यतो वाद टाळावेत.
आजचा दिवस लाभदायी आहे. सांसारिक सौख्य मिळेल.
आजचा दिवस लाभदायी. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल.
बौद्धिक व व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल.
शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र उत्तम राहील.
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.