आजचे राशीभविष्य: मंगळवार ०४ जून २०२५
आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आपण एखाद्या काल्पनिक विश्वात रमून जाल.
जमीन किंवा संपत्तीच्या दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सही करताना काळजी घ्या.
भावंडांशी सौहार्दता निर्माण झाल्याने आपला फायदा होईल.
बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहजपणे पूर्ण होतील.
आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलयुक्त राहील. मोठया लोकांकडून लाभ होतील.
गैरसमज दूर करावे लागतील. एखादा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे.
आज कार्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील.
आज व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल.
आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल. एखादा प्रवास संभवतो.
अचानक धन खर्चाची शक्यता आहे. कुटुंबियांशी मोठा वाद संभवतो.
वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल.