खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल

आजचे राशीभविष्य: शनिवार १४ जून २०२५

कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

Your Page!

व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील.

आज कोणत्याही प्रकारच्या संकटा पासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल. 

आजचा दिवस मित्र व स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल.

आज घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल.

आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल.

आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्टया आपण व्यस्त राहाल. माते विषयी चिंता राहील.

आजचा दिवस आपण खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल.

आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वायफळ खर्च होतील. मनास मरगळ येईल.

आज नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. कार्यालय वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल.

आज कोणाला जामीन राहणे, पैसे देणे - घेणे करू नका. खर्च वाढेल. 

आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. 

Click Here

Your Page!

Your Page!