पाहा कोण आहे ही सोशल मिडियावर सारखी दिसणारी मुलगी.
आयपीएलच्या सामन्यांदरम्यान कॅमेरामन अनेकदा सुंदर चेहेरे टिपत असतात.
एक असाच चेहेरा सध्या फार व्हायरल झाला आहे.
आर्यप्रिया भुयान असे या मुलीचे नाव आहे. १९ वर्षाची ही मुलगी सीएसके या संघाची फॅन आहे.
सामना चालू असताना एम.एस.धोनी बाद झाल्यावर आर्यप्रियाच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मिडियावर दिसला.
एकाच रात्रीत त्या मुलीची इंस्टाग्राम फॉलोव्हर संख्या ८०० वरुन ३०हजार वर गेली.
विविध मोठे ब्रॅण्डही तिला कोलॅब करण्यासाठी ऑफर देत आहेत.