गुपचुप लग्न करुन दोन वर्षांनी सर्वांना सांगितलं

या प्रसिद्ध अभिनेत्रीने दोन वर्षांनी केला लग्नाबद्दल खुलासा

ही अभिनेत्री आहे सुरवीन चावला. सेक्रेड गेम्स सीरीजच्या माध्यमातून सुरवीनला खूप प्रसिद्धी मिळाली

सुरवीन चावलाने सोशल मीडियावर विविध अंदाजात फोटोशूट केलं आहे

सुरवीन चावला ही ओटीटी विश्वातील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री मानली जाते

सुरवीन चावलाने रिअल लाईफमध्ये अक्षय ठक्करसोबत २०१५ मध्ये इटलीमध्ये लग्न केलं.

लग्न झाल्यावर दोन वर्षांनी ट्विटरच्या माध्यमातून सुरवीनने लग्नाबद्दल सर्वांना सांगितलं होतं

सुरवीन चावला सध्या नुकत्याच रिलीज झालेल्या क्रिमिनल जस्टिस ४ या वेबसीरिजमध्ये झळकत आहे

Click Here