अभिनेत्री वामिका गब्बीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
सध्या अभिनेत्री वामिका गब्बीची चांगलीच चर्चा आहे. वामिकाचं नाव घेतलं की तिचे सुंदर डोळे सर्वांना आठवतात
वामिका गब्बीने सोशल मीडियावर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
वामिकाने शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत
वामिका रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
वामिकाची प्रमुख भूमिका असलेला भूल चुक माफ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला
भूल चुक माफ सिनेमात वामिका आणि राजकुमार रावच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद मिळाला