चाॅकलेटचा सुंगध गिल्ट फ्री स्ट्रेस रिलीफ

डाएट करताना त्यामध्ये गाेड पदार्थ चालत नाहीत. मग, स्ट्रेस आल्यावर गाेड तर खावेसे वाटते. अशावेळी चाॅकलेटचा सुंगध उत्तम पर्याय आहे. 

तुमचा विश्वास बसत नाही का? चाॅकलेटचा नुसता सुगंध घेतला तरी स्ट्रेस कमी हाेऊन रिलॅक्स वाटतं. त्यासाठी गाेड खाऊन स्ट्रेस वाढवायची गरज नाही. 

चॉकलेटमध्ये फेनिलइथाईलामीन (Phenylethylamine) नावाचं संयुग असतं. हे संयुग मेंदूमधील हॅप्पी हार्माेन्स निर्माण करते.

चाॅकलेटचा सुंगध घेतल्यावर मेंदूमध्ये सेराेटाेनिन आणि एन्डाॅर्फिन्स स्त्रवतात. हे दोन्ही हार्मोन्स ताण कमी करून मूड छान करतात.

नाकाद्वारे जाणारा गंध हा थेट लिंबिक सिस्टिमपर्यंत पाेहचताे. मेंदूचा भाग भावना आणि आठवणी नियंत्रित करताे. 

एका संशाेधनात असं आढळून आले की, ज्या व्यक्तींनी फक्त चाॅकलेटचा वास घेतला, त्यांची स्ट्रेस लेव्हल कमी झाली. 

गाेड वासाशी सुरक्षित आणि आनंदाची भावना जाेडलेली असते. त्यामुळे चाॅकलेटचा गाेड सुंगध आपल्याला पटकन रिलॅक्स करताे. 

गाेड वास घेतल्याने कॅलरीज वाढत नाहीत. त्यामुळे चाॅकलेटचा वास गिल्ट फ्री स्ट्रेस रिलीफ आहे. 

डार्क चाॅकलेटचा सुंगध जास्त प्रभावी असताे. त्यामुळे स्ट्रेस कमी हाेण्यास जास्त मदत हाेते. यामुळे आता डार्क चाॅकलेटही तुम्हाला आवडायला हरकत नाही. 

चाॅकलेट खाऊन स्ट्रेस कमी करून वजनाचा स्ट्रेस वाढवत असाल, तर आता ते बंद करा. चाॅकलेटचा सुंगधच ते काम आता करेल. 

Click Here