९ कोटी रुपयांचा चहा!

कुठे मिळतो इतका महागडा चहा?

जगातील बहुतांशी लोक हे चहा प्रेमी आहेत. चहा प्यायल्याने अनेकांना उत्साह येतो.

मात्र चहासाठी तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे मोजाल? 

१० रुपयांचा टपरीवरचा चहा असू दे किंवा ५०० रुपयांचा फाईव्ह स्टार मधला चहा सुद्धा एकवेळ परवडेल

मात्र जगातला सर्वात महागडा चहा कोणता माहितीये?

हा आहे दा होंग पाओ टी. 

चीनच्या फुजियान प्रांतातील वुई या डोंगरभागात हा चहा पिकतो

या चहाची प्रति किलो किंमत १.२ मिलियन डॉलर म्हणजेच ९ कोटी रुपये आहे

२००५ मध्ये सुमारे २० ग्रॅम दा होंग पाओ चहाची विक्री झाली ज्याची किंमत ३० हजार डॉलर्स होती. 

Click Here