विठ्ठल विठ्ठल...मायराचं खास फोटोशूट!

विठुमाऊलीच्या मूर्तीसोबत मायराने हे फोटोशूट केलं आहे. 

मायरा वायकूळ ही लोकप्रिय बालकलाकार आहे. मायराचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. 

मायराने वारीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो समोर आले आहेत.

विठुमाऊलीच्या मूर्तीसोबत मायराने हे फोटोशूट केलं आहे. 

वारीनिमित्त 'दींडी चालली' या गाण्यातून मायरा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

मायराचं हे गाणं आणि वारीनिमित्त केलेलं फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून मायरा घराघरात पोहोचली. 

तिने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

Click Here