या अभिनेत्रीने नुकतंच बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक मराठी व्यक्तिरेखा साकारली
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे अभिनेत्री रश्मिका मंदाना
रश्मिका मंदानाने अलीकडेच छावा सिनेमात महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली
छावा सिनेमात रश्मिकाने साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.
रश्मिका रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. रश्मिकाच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात
रश्मिका मंदानाने सोशल मीडियावर पांढऱ्या साडीत केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
रश्मिका या साडीत खूप सुंदर दिसतेय. रश्मिका लवकरच कुबेरा या सिनेमात पाहायला मिळणार आहे