घरातील प्रमुख व्यक्ती कशी असायला हवी? 

चाणक्य सांगतात

आचार्य चाणक्य यांनी घरातील प्रमुख व्यक्तीचे काही अनिवार्य गुण सांगितले आहेत.

चाणक्यनीतीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, घरातील प्रमुख व्यक्ती धैर्यवान असावी.

घराचा प्रमुख मितव्ययी असावा आणि प्रत्येक गोष्ट नियोजनबद्द पद्धतीने करणारा असावा.

चाणक्यांच्या मते, घरातील प्रमुख व्यक्ती क्रोधी नसावी.

घरातील प्रमुख व्यक्तीच्या निर्णयांचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो.

म्हणूनच, घरातील प्रमुखाने कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यायल हवा.

आचार्य चाणक्य यांच्या मते, घरातील प्रमुख व्यक्तीने कुठल्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहावे. तसेच, कर्ज घेण्यापासूनही दूर रहावे.

घरातील प्रमुखाने नेहमी आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेत राहूनच खर्च करावा.

ब्रश केल्यानंतर लगेचच चहा पिणे, योग्य की अयोग्य? जाणून घ्या...

Click Here