नऊवारीत श्रेयाचा साजशृंगार! 

श्रेयाने जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीत मोहक लूक केला आहे. 

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका चेहरा आहे. 

श्रेयाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. 

नुकतंच श्रेयाने नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. 

श्रेयाने जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीत मोहक लूक केला आहे. 

नाकात नथ आणि दागिन्यांचा साज करत अभिनेत्री नटली आहे.

श्रेयाचे हे फोटो चाहत्यांच्याही विशेष पसंतीस उतरले आहेत. 

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

गुलाबी साडीत श्वेताच्या मोहक अदा!

Click Here