चक दे इंडिया सिनेमातील हॉकीची कॅप्टन आता दिसते अशी
चक दे इंडिया हा सिनेमा खूप गाजला. या सिनेमात अभिनेत्री विद्या माळवदेने प्रमुख भूमिका साकारली होती
विद्या माळवदेचा लूक आता बदलला असून तिने केलेलं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आहे
विद्या माळवदेने साडीत केलेलं हॉट फोटोशूट सर्वांना चांगलंच आवडलं आहे.
विद्या माळवदेच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
विद्या माळवदेने चक दे इंडिया सिनेमात शाहरुख खानसोबत काम केलं. सिनेमातील हॉकी टीमच्या कॅप्टनची भूमिका विद्याने साकारली
विद्या माळवदे सध्या अनेक हिंदी-मराठी प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळत आहे