असं का म्हणाली अभिनेत्री चाहत खन्ना?
अभिनेत्री चाहत खन्ना टीव्ही शोजपासून दूर असून सध्या ती तिचा बिझनेस सांभाळत आहे.
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये चांगले पैसे आणि रोल मिळत नसल्याने तिने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं.
चाहत एकटीच तिच्या दोन लेकींची काळजी घेत आहे. त्यांच्यासोबत वेळ घालवत आहे.
फक्त अभिनय येऊन चालत नाही, तर इतरही कामं करायला यायला हवीत असं चाहतचं मत आहे.
एका मुलाखतीत अभिनेत्रीला बिग बॉसबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने शोमध्ये जाण्यास स्पष्ट नकार दिला.
"पैसे नसतील तर जॉब करेन, विहिरीत उडी मारेन पण बिग बॉसमध्ये कधीच जाणार नाही" असं चाहतने सांगितलं.