स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी आरोग्यासाठी ठरू शकतात घातक
किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यांमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.
नॉन स्टिक भांड्यांमध्ये जेवण बनवल्याने कॅन्सरचा धोका जास्त असतो.
नॉन स्टिक भांड्यांवर पॉलिश किंवा कोटिंग असल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.
एल्युमिनियमच्या भांड्यात जेवण बनवणं देखील शरीरासाठी घातक आहे.
भांड्यातील कण आपल्या शरीरात गेल्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो.
किचन नेहमीच स्वच्छ ठेवा. जर ते अस्वच्छ असेल तर अनेक गंभीर आजारांचा मोठा धोका आहे.