बाॅलिवूड स्टार्स किती वाजता करतात डिनर?

बाॅलिवूड स्टार्सना अनेकजण साेशल मिडीयावर फाॅलाे करतात. स्टार्सच्या अनेक गाेष्टी तुम्हाला माहित असतील, पण ते डिनर किती वाजता करतात? हे माहिती आहे का?

बाॅलिवूडमधील अनेक स्टार्स हे त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. वय वाढूनही ते इतके सुंदर आणि फिट असल्याने त्यांचे काैतुक हाेते. 

बाॅलिवूड स्टार्सच्या फिटनेसचे रहस्य त्यांच्या शिस्तबद्ध लाइफ स्टाईलशी जाेडलेले आहे. याेग्य वेळा पाळल्यामुळे त्यांचा फिटनेस राहताे. 

अक्षय कुमार, आमीर खान, शिल्पा शेट्टी, करिना कपूर यांच्यासारखे अनेक स्टार्स हे संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत डिनर करतात. 

संध्याकाळी लवकर जेवल्याने अन्न पचनाला वेळ मिळताे. अन्न पचन नीट झाल्यास अपचन, गॅसेस अशा समस्या उद्भवत नाहीत. 

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त. संध्याकाळी जेवल्यानंतर रात्री झाेपण्याआधी हलका व्यायाम करून कॅलरीज बर्न करू शकता. 

लवकर रात्रीचे जेवण केल्याने अन्न पचन चांगले हाेते. त्यामुळे रात्री झाेप चांगली लागण्यास मदत हाेते. पाेट हलके राहाते. 

लवकर रात्रीचे जेवण केल्याने ब्लड शुगर कंट्राेलमध्ये राहाते. यामुळे डायबेटिस असणाऱ्या लाेकांनाही लवकर जेवणाचा सल्ला दिला जाताे. 

संध्याकाळी जेवण झाल्यावर रात्री लवकर झाेप लागते. यामुळे सकाळी उठल्यावर शारीरिक - मानसिक तुम्ही एनर्जेटिक राहता. 

Click Here