'त्या' संधीने बदललं अभिनेत्रीचं नशीब!



कॉल सेंटरमध्ये केलं काम, 'त्या' संधीने बदललं अभिनेत्रीचं नशीब!

सलमान खानच्या 'वीर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत जरीन खान लोकप्रिय झाली.

दमदार पदार्पणानंतरही या अभिनेत्रीला कामाच्या फार संधी मिळाल्या नाहीत.

जरीनने 'हेट स्टोरी 3', 'अक्सर 2', '1921', 'वजह तुम हो' सह अनेक सिनेमे केले. 

जरीन मुंबईत पठाण कुटुंबात जन्माला आली. रिज्वी कॉलेजमध्ये तिने शिक्षण घेतलं. 

लहान वयातच तिचे वडील तिला आणि तिच्या आईला सोडून गेले. १२ वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर जरीनने कॉल सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

२००५ मध्ये युवराज सिनेमाच्या सेटजवळ सलमान खानने तिला पाहिलं. 

त्यानंतर सलमानने तिला ऑफिसमध्ये बोलावलं आणि तिला 'वीर' सिनेमासाठी साईन करण्यात आलं. 


'मुरांबा' मधील रेवाचा ग्लॅमरस लूक!

Click Here