अभिनेत्रीच्या डोळ्यांवर सर्वजण फिदा

या अभिनेत्रीच्या डोळ्यांवर सर्वजण चांगलेच फिदा आहेत

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून तिचं नाव आहे वामिका गब्बी

वामिका ही सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चेत आहे. वामिकाच्या डोळ्यांवर सर्व फिदा आहेत

अत्यंत बोलके डोळे आणि हावभाव करणारी वामिका सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे

वामिकाने बेबी जॉन सिनेमात सलमान खान,  वरुण धवनसोबत भूमिका साकारली आहे

लवकरच वामिका राजकुमार रावसोबत भूलचूक माफ या सिनेमात झळकणार आहे.

९ मे २०२५ रोजी वामिका आणि राजकुमार रावचा भूलचूक माफ सिनेमा रिलीज होणार आहे

Click Here