सोनाक्षी सिन्हाचं टोपणनाव माहितीये का?

सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री

सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. सोनाक्षीला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

सोनाक्षी सिन्हाने काहीच महिन्यांपूर्वी जहीर इक्बालसोबत लग्न केलं. सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाची चर्चा झाली 

सोनाक्षी सिन्हाला बॉलिवूडमध्ये एका खास नावानेे हाक मारली जाते. जी तुम्हाला कदाचित माहित नसेल

सोनाक्षी सिन्हाला बॉलिवूडमध्ये दबंग गर्ल या टोपणनावाने हाक मारली. सोनाक्षी सिन्हाचं हे नाव बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे

सोनाक्षी सिन्हाने दबंग, डबल XL, सन ऑफ सरदार अशा सिनेमांध्ये काम केलंय. 

सोनाक्षी सिन्हाच्या नवीन सिनेमा किंवा वेबसीरिजची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. 

Click Here