सोनाक्षी सिन्हा ही लोकप्रिय अभिनेत्री तिला वडिलांच्या नावावरुन खास टोपणनाव पडलंय
सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री.
सोनाक्षी सिन्हाला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.
सोनाक्षी सिन्हाचं एक खास टोपणनाव आहे जे फार कमी लोकांना माहित असेल
सोनााक्षीचे बाबा शत्रुघ्न सिन्हा यांना इंडस्ट्रीत शॉटगन नावाने ओळखलं जातं. सोनाक्षीला तिचे चाहते ज्युनिअर शॉटगन या टोपणनावाने ओळखतात.
सोनाक्षीने काहीच महिन्यांपूर्वी जहीर इक्बालसोबत लग्न केलं.
सोनाक्षीच्या घरच्यांचा तिच्या लग्नाला विरोध होता. पण नंतर लेकीच्या हट्टापायी शत्रुघ्न सिन्हा राजी झाले