४९ वर्षीय शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस लूक!

पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेली शिल्पा आजही तितकीच हॉट आणि ग्लॅमरस दिसते. 

शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री आहे. शिल्पाने तिच्या अभिनयाने ९०चं दशक गाजवलं. 

पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेली शिल्पा आजही तितकीच हॉट आणि ग्लॅमरस दिसते. 

शिल्पा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. त्यामुळेच ती या वयातही एकदम फिट आहे. 

नुकतंच शिल्पाने डिझायनर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये शिल्पाचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. 

४९ वर्षीय शिल्पाचा हॉट लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या फोटोला तिने 'Hot Chocolate' असं कॅप्शन दिलं आहे. 

शिल्पाचे या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here