बॉलिवूडची 'चुलबुली गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सारा अली खान.
सध्या सारा तिचा आगामी चित्रपट 'मेट्रो इन दिनों'मुळे चर्चेत आली आहे.
'मेट्रो इन दिनो' येत्या ४ जुलै रोजी रिलीज होत आहे.
दरम्यान, या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त सारा अली खानने केलेल्या फोटोशूटची सगळीकडे चर्चा होत आहे.
नुकतेच सोशल मीडियावर सारा अली खानने तिचे खास स्टाईलमधील फोटो पोस्ट केले आहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये सारा अली खानचा हटके अंदाज पाहायला मिळतोय.
तिच्या या लूकवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.