हुस्न तेरा तौबा तौबा...! 




बॉलिवूडची 'चुलबुली गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सारा अली खान.

सध्या सारा अली खान तिचा आगामी चित्रपट 'मेट्रो इन दिनों' मुळे चर्चेत आली आहे. हा चित्रपट येत्या ४ जुलै रोजी रिलीज होत आहे. 


साराने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'सिंबा'मधली तिची भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.


सारा अली खान सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. त्याद्वारे ती कायमच तिचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असते.

नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटस्ट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती एकदमच खास दिसते आहे.


सारा या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसते आहे.



अभिनेत्रीच्या या फोटोशूटला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळते आहे.

Click Here