प्रसिद्ध मराठी अभिनेता होता रिद्धी डोग्राचा पती. तुम्हाला माहितीये?
रिद्धी डोग्रा ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री. रिद्धीने अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलंय
रिद्धी डोग्राचा पती सुप्रसिद्ध मराठी अभिनेता होता हे फार कमी जणांना माहित असेल
रिद्धी डोग्राच्या पतीचं नाव आहे राकेश बापट. राकेशला आपण अलीकडेच नवरी मिळे हिटलरला मालिकेत पाहिलं
राकेश आणि रिद्धी काही वर्षांपूर्वी वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाचं कारण अद्याप कळू शकलं नाही.
रिद्धीचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे
रिद्धी डोग्राने शाहरुख खानसोबत जवान सिनेमात अभिनय केला.