कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घ्या...
ही अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी आहे.
जन्मानंतर राणी मुखर्जीची हॉस्पिटलमध्ये अदलाबदल झाली होती.
पण, आईच्या सतर्कतेमुळे राणी मुखर्जी पुन्हा तिच्या कुटुंबाकडे गेली.
एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने हा किस्सा शेअर केला होता.
राणी मुखर्जीचे डोळे ब्राऊन रंगाचे होते. त्यामुळे दुसरं बाळ हातात येताच हे बाळ आपलं नसल्याचं तिच्या आईने ओळखलं.
"ही माझी मुलगी नाही. माझ्या मुलीचे डोळे ब्राऊन आहेत.", असं म्हणत अभिनेत्रीच्या आईने हॉस्पिटल डोक्यावर घेतलं होतं.