या अभिनेत्रीचा बॉलिवूडसह साउथमध्येही बोलबाला आहे
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे पूजा हेगडे. पूजाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात
पूजा हेगडेला आपण अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.
मोहेंजोदारे, हाउसफुल्ल ४ यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये पूजाने काम केलं
पूजा हेगडेने सोशल मीडियावर शेअर केलेलं खास फोटोशूट चांगलंच गाजलं
पूजा हेगडे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. पूजाच्या नवीन सिनेमाची चांगलीच चर्चा आहे
पूजा हेगडे साउथ सुपरस्टार सूर्यासोबत रेट्रो सिनेमात झळकली