एकेकाळची सेल्स गर्ल, आज गाजवतेय इंडस्ट्री!



कोण आहे 'ही' अभिनेत्री?

बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार पाहायला मिळतात जे खऱ्या आयुष्यातही प्रचंड मेहनत करुन या क्षेत्रात आले आहेत. 

अशीच एक अभिनेत्री जिने स्वबळावर इंडस्ट्रीत स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली. ती म्हणजे नोरा फतेही. 

'कमरिया, 'साकी-साकी' अशी अनेक सुपरहिट गाणी तिने इंडस्ट्रीला दिली आहेत. 

आपल्या नृत्यशैलीच्या जोरावर नोराने कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

परंतु, इथपर्यंत पोहोचण्यासाठी नोराने प्रचंड संघर्ष केला आहे. 

वयाच्या १६ व्या वर्षापासून नोरा काम करत आहे. असा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता.

एका मॉलमध्ये तिने रिटेल सेल्स एसोसिएटचं काम पाहिलं आहे. 

Click Here