'लापता लेडीज' या हिंदी चित्रपटात मुख्य भूमिका साकारुन नितांशी गोयल रातोरात स्टार झाली
या चित्रपटात नितांशीने 'फुल कुमारी' ही व्यक्तिरेखा साकारून लोकप्रियता मिळवली.
तिच्या निरागस अभिनयाने सर्वांचंच मन जिंकलं होतं. किरण रावने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.
सध्या ही अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
नितांशी गोयल सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. त्यामाध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतेच तिने हटके अंदाजातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसते आहे. तिच्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.