तुम हुस्न परी...! 



'लापता लेडीज' या चित्रपटातून अभिनेत्री नितांशी गोयल प्रसिद्धीझोतात आली.



नितांशीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या ही अभिनेत्री चर्चेत आहे.



नुकत्याच पार पडलेल्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये  नितांशीने हजेरी लावली होती. त्यामुळे ती लाईमलाईटमध्ये आली आहे. 



अभिनेत्री नितांशी गोयल तिच्या सौंदर्याबरोबरच स्टाइलिश लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. 



नितांशीच्या फॅशन्स सेन्सची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होताना दिसते.



नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' दरम्यानचे काही खास फोटो शेअर केले आहेत. 



त्यादरम्यान, अभिनेत्रीने भगव्या रंगाचा स्टायलिश ड्रेस परिधान केला होता. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Click Here