'ही' मराठमोळी लेक गाजवतेय बॉलिवूड

सुपरहिट चित्रपटांमध्ये केलंय जबरदस्त काम, दिसते फारच सुंदर

मृणाल ठाकूर ही सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

मराठमोळी लेक बॉलिवूड गाजवत असून तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. 

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणालने पदार्पण केलं होतं. 

'सिता रामम', 'द फॅमिली स्टार', 'बाटला हाऊस', 'सन ऑफ सरदार' या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 

मृणालचे ब्लॅक वनपीसमधले क्यूट फोटो आता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.

नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही मृणाल चाहत्यांना देत असते.

मृणालने मराठी, हिंदी आणि साऊथ अशा तिन्ही भाषांमध्ये जबरदस्त काम केलं आहे.

Click Here