तुम हुस्न परी...!



मेधा शंकर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

’12th Fail’ या सिनेमातून अभिनेत्री मेधा शंकर रातोरात स्टार झाली.


या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक झालं. तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.


दरम्यान, मेधा शंकर ही तिच्या अभिनयासह फॅशन  सेन्समुळेही अनेकदा चर्चेत येते.


नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.



पोपटी रंगाची साडी परिधान करुन मेधाने या फोटोशूटसाठी हटके पोझ दिल्या आहेत. 



मेधा शंकर या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसते आहे. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

Click Here