मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री आहे. वयाची पन्नाशी ओलांडलेली मलायका अजूनही तितकीच फिट दिसते.
आजही मलायका तिच्या हॉटनेसने चाहत्यांना घायाळ करते. मलायकाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात.
नुकतंच अभिनेत्रीने ब्लॅक ड्रेसमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
डीप नेक ड्रेसमध्ये मलायकाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या ग्लॅमरस लूकने लक्ष वेधून घेतलं आहे.
गळ्यात खड्यांची ज्वेलरी तिने घातली आहे. तर केस मोकळे सोडले आहेत.
मलायकाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
मलायका तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. ती नियमितपणे व्यायाम करते.