टीव्ही ते बॉलिवूड, अभिनेत्रीचा फिल्मी प्रवास



महिमा मकवाना ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

बालकलाकार म्हणून महिमाने तिच्या करिअरची सुरुवात केली. 

पण, आज तिने इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. एकेकाळी अभिनेत्रीने खूप संघर्ष केला.

घरची परिस्थिती चांगली नव्हती तिचं संपूर्ण कुटुंब एका चाळीत राहत होतं.

२००८ मध्ये 'मोहे रंग दे' या मालिकेत ही अभिनेत्री दिसली होती. 

यानंतर महिमा मकवानाने 'सपने सुहाने लडकपन' या मालिकेतून टीव्हीवर लीड अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. 

टीव्ही जगतात आपला ठसा उमटवल्यानंतर तिने'अंतिम द फायनल ट्रुथ' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.

या चित्रपटात तिने अभिनेता आयुष शर्मासोबत स्क्रीन शेअर केली होती. 

'अष्टविनायक'मधली सचिनजींची बायको आठवते? प्रसिद्धीनंतर सोडली इंडस्ट्री, गुजराती व्यक्तीशी लग्न केलं अन्...

Click Here