अभिनेत्रीचे बाबा तिचं नाव मर्सिडीज ठेवणार होते पण...
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे काजोल. अभिनेत्री काजोलच्या आयुष्याबद्दलचा हा किस्सा मजेशीर आहे
काजोलचं नाव तिचे बाबा आधी मर्सिडीज ठेवणार होतेे. तिच्या वडिलांना हे नाव आवडायचं
परंतु काजोलची आई अर्थात अभिनेत्री तनुजा यांनी या नावाला कडाडून विरोध केला.
माझी आई एक संवेदनशील महाराष्ट्रीयन बाई असल्याने तिने माझं नाव काजोल ठेवलं, अशा शब्दात काजोलने हा किस्सा सांगितला
काजोलचा नुकताच रिलीज झालेला माँ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर संमीश्र कामगिरी करताना दिसतोय
माँ सिनेमाच्या निमित्ताने काजोलने पहिल्यांदाच एका भयपटात काम केलंय.