फ्लॉप सिनेमे देऊनही आहे कोट्यवधींची मालकीण! 



अभिनेत्री दिव्या खोसला कुमार ही तिच्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. 

दिव्याने करिअरमध्ये मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलं. पण, रुपेरी पडद्यावर तिच्या सिनेमांची जादू काही चालली नाही.

'याद पियॉं की आने लगी' या अल्बममुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

एकामागोमाग एक फ्लॉप चित्रपट देऊन इंडस्ट्रीतील ही अभिनेत्री कोट्यवधींची संपत्तीची मालकीण आहे.

दिव्याने बॉलिवूड इंडस्ट्रीला रामराम करत प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत संसार थाटत नव्या आयुष्याची सुरुवात केली. 

T-Series म्युझिक आणि फिल्म प्रोडक्शन कंपनीचे मालक भूषण कुमार यांच्याशी दिव्याने लग्न केलं.

मीडिया रिपोर्टनुसार, सध्या दिव्याची एकूण संपत्ती ४२ कोटी रुपये इतकी आहे.

२००४ मध्ये दिव्यानं हिंदी चित्रपट 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. 

Click Here