बिकीनी लूकमधील फोटोंनी समुद्रकिनारी लावली 'आग'
बॉलिवूडची हॉटनेस दिवा अशी ओळख असलेली अभिनेत्री दिशा पटानी कायमच चर्चेत असते
दिशा पटानीचा फिटनेस आणि कमालीचा बोल्डनेस तिच्या साऱ्या सोशल मीडियावरील चाहत्यांना भावतो
बिकीनी लूकमध्ये आपली कर्व्ही फिगर आणि बिनधास्त अॅटीट्यूड ती खूपच चांगल्या पद्धतीने कॅरी करते
दिशाचा फिटनेस तिच्या बोल्डनेसला अधिकच खास बनवतो आणि फोटोंमध्ये मादकता दिसून येते
नुकताच तिने केलेला गोल्डन बिकीनीमधील फोटोशूट तुफान व्हायरल झालाय
या ताज्या बिकीनी शूटमध्ये दिशाचा बोल्डनेस जणू 'आऊट ऑफ कंट्रोल' झाल्याचं दिसतंय