भूमी पेडणेकर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
भूमी पेडणेकर तिच्या अभिनयाव्यतिरिक्त हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत येते.
दरम्यान, अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. त्याद्वारे तिचे फोटो,व्हिडीओ ती शेअर करते.
नुकतेच भूमीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या लूकसाठी तिने डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
भूमीच्या या लेटेस्ट फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.तिच्या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे.
अभिनेत्रीचे हे हटके फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.