भूमी 'द रॉयल्स' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आत्तापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
भूमीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच तिने खास फोटोशूट केलं आहे.
यामध्ये भूमीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. केस मोकळे सोडत तिने मेकअप केला आहे.
या फोटोंमध्ये भूमीच्या ग्लॅमरस अदा पाहायला मिळत आहेत. 'Queen Energy' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
भूमीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.