आँखे तेरी कितनी हसीं...! 



वामिका गब्बी ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

वामिका गब्बीने पंजाबी चित्रपटसृष्टीनंतर आता बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. 


आपल्या दमदार अभिनयासह सौंदर्याने तिने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. 


करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या 'जब वी मेट' या चित्रपटातून पदार्पण करणारी वामिका अलिकडे 'भूल चूक माफ' मुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. 

वामिका सोशल मीडियावर सुद्धा कमालीची सक्रिय असते. 

नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील खास फोटो शेअर केले आहेत. 

अभिनेत्रीचे घारे डोळे, मोकळे केस आणि दिलखेचक अदा पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. 

वामिका गब्बी या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे. 

Click Here