अदिती राव हैदरीचा स्टनिंग लूक!



अदिती राव हैदरी ही हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.


अदितीने फक्त हिंदीच नाही तर तमिळ, तेलुगू व मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे.



तसेच अदिती केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या अनोख्या फॅशन सेन्समुळे देखील प्रसिद्ध आहे.


अलिकडेच 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला अदिती राव हैदरीने देखील हजेरी लावली. त्यामुळे ती प्रचंड चर्चेत होती.


नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. 


अदितीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 




शिवाय अभिनेत्रीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

Click Here