'ही' लक्षण जाणवल्यास करा बॉडी डिटॉक्स!

शरीराला डिटॉक्सची गरज असल्याचं सांगणारी लक्षणे

अनेकदा कोणतीही धावपळ, श्रमाचं काम किंवा अन्य शारीरिक अॅटिव्हिटी न करताही थकवा जाणवत असेल तर तुम्हाला शरीर डिटॉक्स करण्याची गरज आहे. यामुळे शरीरातील एनर्जी टिकून राहते.

कितीही प्रयत्न केले तरी वजन कमी होत नसेल तर शरीरात टॉक्सिन्सचं प्रमाण वाढलं आहे असं समजा. यासाठी आठवड्यातून एक दिवस उपवास करा. याने शरीर डिटॉक्स होतं.

बद्धकोष्ठता म्हणजे पचनसंस्थेत निर्माण होणारा अडथळा. बद्धकोष्ठतेची समस्या कायम राहिली तर ते शरीराला डिटॉक्स करण्याचे लक्षण आहे. 

जेव्हा शरीरात खूप विषारी पदार्थ तयार होतात, तेव्हा ते मेलाटोनिनची पातळी कमी करून तुमच्या शरीराच्या नैसर्गिक चक्रात अडथळा येतो. ज्यामुळे क्वचितच झोप येते किंवा अजिबात झोप येत नाही. 

शरीरात खूप विषारी पदार्थ तयार झाल्यास सतत डोकेदुखीची समस्या जाणवते. 

सहारा वाळवंट एकेकाळी होतं हिरवगार जंगल?

Click Here